
##############
##############

ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत हळदा येथे वाघाने आज सकाळी देविदास कांबळे शेतकऱ्याला जंगलात परिसरात ठार केल्याची घटना घडली असून
लागोपाठ ही दुसरी घटना आहे.
सदर घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.त्यामूळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
