दुचाकी चालकाची सायकल स्वारास धडक : दुचाकी चालकाचा जागीच ठार

46
#####################################################################################################################
ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील उदापूर गावा जवळच असलेल्या प्रभुकृपा राईस मिल जवळ दुचाकी व सायकल मध्ये झालेल्या अपघातात निलज येथील नितेश राजेंद्र नाकतोडे वय (2४) सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला असून पाडरगाव येथील सायकल स्वारास किरकोळ दुखापत झाली असून त्याला ब्रह्मपुरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल झाले व अधिक तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत