कु.राधा तंगडपल्लीवार 12 वीत 91.67 टक्के सह उत्तीर्ण; अभिनंदनाचा वर्षाव

94

 

 

व्याहड-हरंबा जीप क्षेत्राचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य,माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा भाजप नेते संतोष तंगडपल्लीवार यांची मोठी कन्या कु.राधा ही नागपूर येथील एम के एच संचेती पब्लिक स्कुल मध्ये कॉमर्स शिकत होती.तिला 12 वीत महाराष्ट्र स्टेट बोर्ड नागपूर विभागातून 91.67% गुण घेवून ती उत्तीर्ण झाली.

कु.राधा ही 10 वि मध्ये गडचिरोली येथील प्लॅटिनम जुबली स्कुल मध्ये शिकत असताना 95.4% गुण घेवून उत्तीर्ण झालेली होती.कु.राधा हिला सीए बनायचे आहे.तिच्या या घवघवीत यशा बद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.