ग्रापंचायत हरांबा ईथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.

158

एस न्युज नेटवर्क प्रतिनिधि
( मोहित मुद्दमवार )
सावली तालुक्यातील हरांबा ईथे दिनांक,०६/०६/२०२२ रोज सोमवार ला ग्रामपंचायत हरांबा ईथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे? ‘ आपल्या एका त्राता आहे, आपल एक रक्षणकर्ता आहे, आपल एक तक्ता आहे, यांची गोरगरीब व रेतीला चिरंजीव हमी देणारे सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा होय.

आज ग्रामपंचायत हरांबा ईथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून व गुढी उभारून शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न झाला या प्रसंगी गावातील प्रथम नागरिक सरपंच मॅडम सौ. अश्विनीताई मिथुन बोदलकर गावातील उपसरपंच श्री. प्रवीण भाऊ संतोषावर ग्रामपंचायत सदस्य, श्री. डोमाजी पाटील चौधरी,श्री. देवानंद मानकर, श्री.हर्षकुमार डोईजड सौ. लक्ष्मीबाई भोयार, सौ.आशाताई वाकुडकर हरांबा गावातील पोलीस पाटील श्री.श्रीकृष्ण पाटील भूरसे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, कळस्कर साहेब गावातील प्रतिष्ठित नागरिक मुकुंदा जी खोब्रागडे, सुरेश पाटील मुनगंटीवार, मुकेश पाटील डोईजड हे सर्व उपस्थित होते.