
ब्रह्मपुरी: तालुक्यातील मांगली येथील कार्तिक अनिल कार वय(२४) या युवकाने गावाशेजारील कडू लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली
आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने नेमक्या कोणत्या कारनाने त्यांने आत्महत्या केली ती अद्यापही गुलदस्त्यात आहे कार्तिकच्या निधनाने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत
