सोनापूर सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेस चा झेंडा…

150

नुकत्याच  पार पडलेल्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलचे 11 व भाजपा प्रणित पॅनल चे 2 उमेदवार अविरोध निवडून आले… सदर निवडणूक राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा ज़िल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार,यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटनुलवार व बँकेचे संचालक संदीप पाटील गड्डमवार यांच्या सहकार्याने घेण्यात आली…अध्यक्ष म्हणून विश्वनाथ भांडेकर यांची तर उपाध्यक्ष म्हणून दिनकर वाघाडे यांची अविरोध निवड करण्यात आली…इतर उमेदवार मध्ये.. डोमाजी शेंडे तुळशीदास मेश्राम, तुळशीराम सोनुले, दशरथ गुरनुले,पत्रुजी भुरसे,पुरुषोत्तम कुकडे, घनश्याम भांडेकर, पुरुषोत्तम भांडेकर, बंडुजी बोधलकर,अल्काताई दिवाकर भुरसे, रेखाबाई भांडेकर… सदर निवडून अविरोध करण्याकरिता अविनाश दिवाकर भुरसे, दत्तू पाटील गुरनुले, श्रीधर सोनुले, अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्ती सोनापूर, देवराव भांडेकर, पांडुरंग बांबोळे, नंदकिशोर बांबोळे तसेच सोनापूर येथील सर्व कांग्रेस कार्यकर्त्यांनी