आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते खडीकरणाचे भूमिपूजन संपन्न.

45

एस  न्युज नेटवर्क प्रतिनिधि
( मोहित मुद्दमवार )

सावली तालुक्यातील हरांबा गावामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन इतर मागास बहुज कल्याण विभाग व खास जमीन विकास मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय भाऊ वडेट्टीवार
यांनी आज हरांबा गावामधे मातोश्री ग्राम समृध्दी शेत पांदन रस्ते योजनेअंतर्गत पांदन. ईश्वर चरडूके ते नदी घाट रस्त्याचे खडीकरनाचे भूमिपूजन सोहळा संपन्न. त्याच प्रसंगी गावातली विविध प्रकारचे कामाचे निवेदन सुद्धा देण्यात आले. त्या प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.मा. दिनेश पाटील चिटनुरवार माजी बांधकाम सभापती मा. नितीन भाऊ गोहने तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सावली, मा. मरसकोल्ले मॅडम ( BDO ) सावली, परिशित पाटील तहसीलदार सावली, अश्विनी मिथुन बोदलकर सरपंच हरांबा, प्रविण भाऊ संतोषवार उपसरपंच हरांबा, हर्षकुमार डोईजड सदस्य देवानंद मानकर सदस्य, लक्ष्मीबाई भोयर सदस्य, डोमाजी चौधरी सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष म. वसंत मेश्राम पोलीस पाटील हरंबा म. श्रीकृष्ण भुरसे गावातील काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा म. मोहन पाटील कुनघाडकर, म. मिथुन बोदलकर,म. जयंत पाटील मंगर, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.