शेतकरी परीवर्तन पॅनलच्या एक हाती सत्ता ;13 पैकी 10 उमेदवार विजय

56

 

जिबगाव- सावली तालुक्यातील जिबगाव येथे सेवा सहकारी संस्था मर्यादित यांची निवडणूक पार पडली.यात शेतकरी विकास आघाडीचे 13 उमेदवार व शेतकरी परीवर्तन पॅनलचे 13 उमेदवार रिंगणात उतरले होते.त्यांच्यापैकी शेतकरी परीवर्तन पॅनलनचे 13 पैकी 10 उमेदवार विजय होवून एक हाती सत्ता काबीज केली.यावेळी विजय उमेदवार अशोक संगीडवार अंकुश वरगंटीवार राजेंद्र देशमुख विनोद गेडाम गजानन चुदरी निळुजी भोयर नथुजी राउत विठ्ठल मंडोगडे पुरुषोत्तम मोहुर्ले बापुजी आगरे. या सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन केले.

यावेळी उपस्थित प्रमोद वरगंटीवार
अशोक पाल राकेश गोलेपल्लीवार दिलीप चुदरी सोमा मेश्राम सुशीलाबाई पाल,सुमनबाई वडेटीवार, अमोल कोतपल्लीवार, बालाजी शेन्डे, प्रतिक संगीडवार,  राकेश नागापुरे, प्रेमदास चुदरी,  महेश चुदरी, लालाजी मोहुर्ले,  राजेद्र मोहुर्ले, सुरेश भोयर, कैलास वडुले, बालचंद भोयर,  संदीप देहलकार प्रफुल्ल विनोद पाल महेश भोयर राकेश वरगंटीवार उपस्थित होते.