तेंदूपत्ता तोडण्यास गेलेल्या पती – पत्नी वर वाघाचा हल्ला

79

 

पत्नी ठार तर पती बेपत्ताव; नविभागाची शोध मोहीम सुरूच

चिमूर तालुक्यातील मौजा केवाडा येथील पत्ती विकास जांभुळकर व पत्नी मीना जांभुळकर हे दोघेही सकाळच्या सुमारास केवावा-गोंदेडा बन परीसरात दुपत्ता तोडन्याकरीता गेले असता, दबा धरून बसलेल्या वाघाने दोघावरही हल्ला केल्याची घटना आज घडली असून पत्नी मीना मृत अवस्थेत आढळली मात्र तिचा पती विकास हा बेपत्ता आहे तरी जंगल परीसरात वनविभागाच्या वतीने शोधाशोध सुरू आहे. दैनंदिन होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे गावातील लोकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.