बल्लारपूर पेपर मिलच्या कळमना येथील निलगिरी डेपोला भीषण आग….

175

बल्लारपूर(संतोष कुंदोजवार)-

बल्लारपूर पेपर मिल च्या कळमना येथील निलगिरी बांबू डेपोला भीषण आग, आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न.सुमारे साडे तीन वाजे दरम्यान आग लागली.