वाघोली फाट्या जवळ अपघात;युवक ठार

67

 

चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील वाघोली बुटी फाट्यावर दुचाकी चा अपघात झालेला असून त्या अपघात मध्ये मूल येथील युवक सुशील महागराव कुमरे वय 28 वर्ष हा जागीच ठार झालेला आहे अशी माहिती मिळत आहे.सदर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून या अपघात ची माहिती सावली पोलीसांना देण्यात आली.पोलीस घटनास्थळी पोहचले असून अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे.