
गोंडपीपरी(संतोष कुंदोजवार)-
तोहोगाव येथील रवींद्र आत्राम हा सुशिक्षित युवक ट्रक मध्ये लाकडे भरून मजुरीचे काम करीत होता काळ रात्री आरमोरी येथील लाकडे भरून त्याच ट्रक मध्ये बसून बाललाआरपूर कडे येत होता सोबत इतर आत मंजूरही होते घरी जाण्याचा आनंद व स्वप्न रंगवीत अस्तस्नानात काळाने घाट केला आणि चीचपल्ली जवळ त्याच्या ट्रक आणि टँकर मध्ये जबर धडक बसली आणि स्वप्नाचा चुराडा झाला भीषण अपघातात संदीप सह सोबतचे इतर आठ लोक त्याअग्निटाद्वात होरपडून मृत्यू पावले
या भीषण अपघाताची माहिती तोहोगावात पसरताच संदीपच्या कुटूंबावर आभाळ कोसळलेआनी ग्रामस्थातही हळहळ व्यक्त केली जात आहे
या भागात रोजगार नसल्याने अंगमेहनत्तींचे काम करून लग्न करण्याचे स्वप्न रंगविणार्या या युवकांच्या अकाली मृत्यूने सम्पूर्ण गाव शोकसागरात पसरला आहे
त्या युवकाचे आईवडीलही मोलमजुरी करून कुटूंबाची उदरनिर्वाह करीत होते त्यातच कमावत्या मुलाचा मृत्यने त्याची अवस्था भयावह झाली आहे
संदीप हा आपल्या कुटूंबियांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी,संदीप वय 22 वर्ष हा आपल्या मामा विलास मडावी राहणार दहेली यांचे कडे रोजगार शोधा साठी इथं राहायला गेला होता.रोजगार तर प्राप्त झाला पण त्याच रोजगार त्याच काळ बनला अखेर रोजगाराचे पायी संदीप ला आपला जीव गमवावा लागल्याने तोहोगाव मध्य सर्वत्र शोकानकुल वातावरण पसरले आहे.

