ई-रिक्क्षाचे लोकार्पण सोहळा ; जि. प. सदस्या सौ वैष्णवी अमर बोडलावार चंद्रपूर यांच्या हस्ते संपन्न

51

गोंडपिपरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रा पं व स्वच्छ सुंदर गाव म्हणून पारितोषिक मिळालेला भंगाराम तळोधीत कचरा संकलन सोयीस्कर व्हावे म्हणून 15वित्त आयोग 10% जि प निधी अंतर्गत( 2020-21 ) ग्रा पं भंगाराम तळोधी येथे नूकतेच बॅटरी चलीत ई-रिक्क्षाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी ग्रा पं भंगाराम तळोधी चे सरपंच सौ लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार, सदस्य सौ गीताताई बूर्रीवार, सौ अर्चनाताई कावळे,ममताताई कोवे, चांदेकर ताई, अनिता पोटे, परशूराम कूकडकर, जयेशजी कारपेनवार, मनोजजी सिडाम,ग्राम पंचायत चे. सचिव कापकर, कंप्युटर ऑपरेटर जितेंद्र रामटेके,लिपिक नम्रता मोहूर्ले, गावकरी उपस्थित होते.