लोकनेते सूधीर भाऊ मुनगंटीवार यांचे माध्यमातून लालपेठ काँलरी येथे डॉ मंगेश गुलवाडे यांचे हस्ते कूल जार चे वाटप

37

 

लोकनेते सूधीर भाऊ मुनगंटीवार यांचे नाविन्य पूर्ण संकल्पनेतून अनेक लोकहिताचे कार्यक्रम राबवित असतात अशीच एक संकल्पना छोटे व्यसायीक जे रस्त्यावर बसून आपला उदर निर्वाह करतात त्यांना गर्मीत थंड पाणी मिडावे या करीता थंड पाण्याचे जार वाटप करण्यात आले.

लालपेठ काँलरी येथे भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर चे अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे सर यांचे हस्ते आज वाटप करण्यात आले यावेळी राजेश यादव , बंडू गौरकर , आकाश लक्काकुलवार, रामकुमार मौर्य, रमेश चटकी,आर जयचंद सुरेश येडलावार, मोहन यादव, रघु गु़ंडला, कांता प्रसाद, नितिन भगत, उमेश यादव, रंजीत यादव, राम यादव, जितेन्द्र यादव,राकेश बोम्मावार, अमित निरंजन, धनंजय वर्मा, चिक्कु, अंश , यशस्वी, सतिश आदि व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते