सोनापूर येथे जि.प.प्रा.शाळेतर्फे शाळापूर्वतयारीचे आयोजन

54

 

सावली तालुक्यातील सोनापूर गावामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनापूर शाळा पूर्व मोहीम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाद्वारे शाळा पूर्व रयालीचे आयोजित करून लहान मुलांना बौद्धिक व शारीरिक विकास व्हावा त्यासाठी हि मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले व नवीन विध्यार्ध्याचे स्वागत करण्यात आले. त्या कार्यक्रमाला उपस्थीत गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष्य व सर्व कमेटी, सचिव व तंटामुक्त अध्यक्ष्य व गावकरी मंडळी तसेच, पालक वर्ग, सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका व आशावर्कर सहकार्यासाठी उपस्थित होते.कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला.