
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती निमित्य दी.११-४-२०२२ रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय सावली येथे जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीष बोम्मावार, नगरसेविका शारदा गुरनुले, शहर अध्यक्ष आशीष कार्लेकर, युवा नेते निखिल सुरमवार, गौरव संतोषवार, राकेश विरमलवार, राहुल लोडेल्लीवार, इमरान शेख, मयुर गुरनुले, हरीश जक्कूलवार, आदर्श कुड़केलवार, सुभम मेश्राम,संगीता मराठे,संगीता उतूरवार यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.व ज्योतिबाच्या नावे जय घोष करण्यात आले.या प्रसंगी शहरातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
