तोहोगावच्या विकासासाठी कटिबद्ध-आमदार सुभाष धोटे

34

तोहोगाव,प्रतिनिधी
सतत वाघाचे हल्ले सुरू असल्याने आमदार सुभाष धोटे यांनी तोहोगावला भेट दिली याप्रसंगी ग्रामस्थाशी समस्याबाबत चर्चा करताना तोहोगाव परिसराच्या विकासाठी मी कटीबद्ध असून पाचगाव येथे समाजभवन करिता 15 लाख रुपये तर तोहोगावच्या विकासकामांसाठी 20 लाख रुपये देण्याची घोषणा केली
या निधीमुळे पाचगाव व तोहोगावच्या विकासाला चालना मिळणार आहे
या घोषनेचे फिरोज पठाण,नीलकंठ रागीट,प्रवीण मोरे,शरदचंद्र महाजन,नामदेव धोटे,उजवला ठेंगणे,रमेश टेकाम,गजानन ठमके,भाऊजी टेकाम यांनी आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे