आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे सावली येथील भाजपा कार्यालयात भव्य स्वागत

43

आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे सावली येथील भाजपा कार्यालयात भव्य स्वागत

सावली(प्रतिनिधी)
विधान मंडळाचा बुलंद आवाज,विकास पुरुष, माजी अर्थ मंत्री तथा लोकलेखा समिती चे अध्यक्ष,आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे सावली येथील भाजपा तालुका कार्यलयात भव्य स्वागत करण्यात आले.

गडचिरोली येथे भाजपा तर्फे महा जण आक्रोश मोर्चा व जाहीर सभेला जात असतानाच त्यांचे सावली येथील मुख्य रस्त्यावरील भाजप कार्यलया समोर फटाक्यांची अतिष बाजी ने स्वागत करण्यात आले.त्या नंतर त्यांचे पुष्प गुच्छ देत भव्य जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक व गटनेता सतीश बोम्मावार, भाजप शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, महीला शहर अध्यक्ष गुड्डी सहारे,नगरसेविका शारदा गुरनुले,जेष्ठ नेते प्रकाश खजांची, अशोक आकुलवार,नंदकिशोर संतोषवार,युवा नेता गौरव संतोषवार,निखील सुरमवार ,मनोज अमराजवार, राकेश विरमवार,आदर्श कुडकेलवार,अंकुश भोपये,अंबादास गुरुनुले, जिजाजी राणा,

मयुर व्यास, मयुर गुरनुले, राजु सोनुले,भारती सोनुले,मीना मोहुले आशिष संतोषवार, शुभम कटारे,रिषभ कोटरंगे, सोनू गणवीर,तुकाराम कोंडेकर, राजु रापेल्लीवार यांच्या सह अनेक भाजपा पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.