आत्ताची ब्रेकिंग न्यूज…दुचाकी ने घेतला पेट;गाडी जळून खाक

51

आत्ताची ब्रेकिंग न्यूज…दुचाकी ने घेतला पेट;गाडी जळून खाक

 

कांचा प्रभाकर गेडाम रा.करोली येथिल युवक कामानिमित्त व्याहाड येथे कामानिमित्त गेले असता आपले काम आटोपून परत येत असताना अंतरगाव येथील पोलीस पाटिल यांच्या शेताजवळ गाडी स्लिप होवून युवक पडल्यानंतर बजाज डिस्कर ही गाडी अचानक पेट घेतली व त्या गाडीच्या बाजूला युवक बेशुद्ध अवस्थेत पडून होता.

त्या नंतर तेथून जाणारे काही जण त्या युवकाला अंतरगाव प्राथमिक स्वास्थ केंद्रात भरती केले.मात्र गाडी ही पूर्णतः जळून खाक झाली असून सदर गाडी *MH 34 AS 0750* ही असून ती सावली येथील योगेश रामटेके यांची असल्याची माहिती आहे.सदर घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आलेली आहे.