बैल धुण्यासाठी वैनगंगा नदीत युवक बुडाला

0
25

सावली तालुक्यातील कसरगाव येथील गजानन देवाजी चुधरी वय 42 वर्ष हा युवक बैल धुण्यासाठी वैनगंगा नदीत गेला असता तो नदीत बुडाला. सदर माहिती गावकर्यांना देण्यात आली.त्यावेळी पाथरी पोलीस स्टेशन ला माहिती देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी येवून पाहणी केली असता त्याचे प्रेत काढण्यासाठी चंद्रपूर येथील शोध पथकची चमू इलेक्टिक बोटी सह उपस्तीत झाली व शोध कार्याला सुरुवात केली.

शोध पथक द्वारे पाहणी केली असता 4 किमी अंतरावर बोरमाळा या घाटाजवळ प्रेत सापडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here